कैलास मिसळ विषयीचे काही गोष्टी
प्रमुख शाखा हि चाकण मध्ये आहे.अल्पकाळात लोकांच्या आवडीची झालेली हि शाखा आहे.
प्रत्येक शाखेत स्वच्छ किचन. आणि गुणवत्ता पूर्ण चवदार पदार्थ .
हॉटेलच्या प्रांगणामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी जागा.
प्रत्येक शाखे मध्ये प्रशस्थ बैठक व्यवस्था , कुटुंबासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था .
कैलास मिसळ लोकांच्या पसंतीला आलेले हॉटेल आहे चव आणि गुणवत्ता लोकांच्या मनावर राज्य करत आहे . म्हणूनच कैलास मिसळच्या शेकडो नवीन शाखा महाराष्ट्रामध्ये सुरु होत आहे .
नवीन शाखेच्या उद्घाटना वेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर