+91 8411 04 8411

फ्रेंचाईझीसाठी संपर्क साधा... तुमचा व्यावसाय आजच चालू करा. संपर्क +91 8411 04 8411 / +91 8411 08 8411

शिक्रापूर रोड चाकण

तालुका - खेड, जि-पुणे, महाराष्ट्र ४१०५०१

सोमवार ते रविवार

8:00am - 12:00pm

Welcome to

अल्पपरिचय.... प्रसिद्ध कैलास मिसळची स्थापना 25 वर्षांपूर्वी चाकण शहरामध्ये झाली. प्रथमतः 10x20 अशा छोट्याशा जागेमध्ये हॉटेलची सुरूवात झाली. येथील चहा आणि भेळ ग्राहकांच्या पसंतीला आली आणि अल्पकालावधीतच चाकण शहरामध्ये कैलास हॉटेल, मिसळ ,भेळ आणि चहासाठी प्रसिद्ध झाले. ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे हॉटेलच्या व्यवसायामध्ये वाढ झाली आणि कैलास हॉटेल प्रसिद्ध कैलास मिसळ म्हणून नावारूपाला आले. आज बारा शहरांमध्ये तिच ती नावाजलेली प्रसिद्ध कैलास मिसळ आणि श्रीकृष्णा अमृततुल्य . मिसळ ,चहाची चव चाखण्यासाठी ग्राहक आवडीने दुरवरून येत असतात.
वैशिष्टे
१. भेळ बनवण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जातो.
२. स्वच्छता आणि गुणवत्तापुर्ण दर्जेदार उत्पादन केले जाते.
३. ISO प्रमाणीत कच्चा माल वापरला जातो.
१. चना बेसन २. तेल
३. मसाल
४. ईतर

आमच्या सेवा

लाखो ग्राहकांनी आमच्या विविध सेवांचा लाभ घेतला आहे ..... ग्राहकाची संतुष्टी हेच आमचे पहिले लक्ष .....

आरोग्यदायी पदार्थ

पदार्थ बनवताना स्वच्छ वातावरण आणि दर्जेदार कच्चामाल वापरला जातो. सर्व पदार्थ सवयंचलित यंत्राने बनवले जातात.

ISO प्रमाणित कच्चामाल

पदार्थ बनवताना ISO प्रमाणित कच्चामाल वापरल्याने दर्जा कायम रहातो .

फ्रेंचाईझी

फ्रेंचाईझीसाठी संपर्क साधा... तुमचा व्यावसाय आजच चालू करा.

0 एकूण शाखा
0 पुरस्कारांची संख्या
0 आनंदी ग्राहक
0 एकूण कर्मचारी

कैलास मिसळ

कैलास मिसळ विषयीचे काही गोष्टी

चाकण शाखा

प्रमुख शाखा हि चाकण मध्ये आहे.अल्पकाळात लोकांच्या आवडीची झालेली हि शाखा आहे.

स्वच्छ किचन

प्रत्येक शाखेत स्वच्छ किचन. आणि गुणवत्ता पूर्ण चवदार पदार्थ .

विरंगुळा

हॉटेलच्या प्रांगणामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी जागा.

आमच्याशी संपर्क साधा